Search Results for:

ESLA

ESLA हे Eschool चे एक दमदार tool आहे.ज्यामध्ये आपण कोणत्याही भाषेत प्रश्न विचारू शकता. या ठिकाणी आपण गुगल वर जे शोधत आहात त्याऐवजी येथे पाहू शकता. आणि विशेष करून येथे शैक्षणिक प्रश्न जास्तीत जास्त विचारा. काही वेळेस तुम्हाला योग्य उत्तरे मिळतील याची खात्री नाही पण प्रश्न विचारत असताना येथे तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर योग्य की अयोग्य यांची पडताळणी करता आली पाहिजे. ESLA ने उत्तर चुकीचे दिल्याचे आढळलयास उत्तर योग्य कोणते आहे ते सांगा त्यामुळे ESLA develop होण्यास नक्कीच मदत मिळेल. 

टीप: चुकीच्या मिळालेल्या उत्तरास ESLA जबाबदार नाही. कारण आम्हीही डेटा भरत आहोत आणि चुकीतून शिकत आहोत. 

हव्या त्या प्रश्नाचे उत्तर मिळवा.

शिष्यवृत्ती निकाल – Scholarship Result.

इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2023

[mona_youtube_downloader]

Inline Fields

Hi, my name is
and I'm looking for
Get in touch with me at

Inline Fields

Hi, my name is
and I'm looking for
Get in touch with me at

My AI Account

[wpaicg_my_account]

उंच उंच गगनात तिरंगा - unch unch gaganat tiranga

उंच उंच गगनात तिरंगा – Unch Unch gaganat tiranga

हे गीत ही महाराष्ट्र शासनाच्या गीतमंच मधून निवडण्यात आलेले एक गीत आहे. हे सध्या शाळा शाळामध्ये गायले जाते आणि प्रत्येक विद्यार्थी च्या तोंडांमध्ये ही गीत आपणास गात असलेले दिसेल. या गीतामधून महाराष्ट्रातील प्रत्येक नांगरिकाच्या मनात देशाची प्रतिमा उंचावणे व राष्ट्रप्रेम निर्माण करणे ही उद्दिष्टे दिसून येतात. हे गीत प्रत्येक शाळेत परिपाठ च्या वेळी समूह गीत म्हणून सुद्धा गायले जाते.

उंच उंच गगनात तिरंगा - Unch Unch gaganat tiranga

उंच उंच गगनात – unch unch gaganat tiranga

उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो
हृदयातून जयहिंद,हृदयातून जयहिंद
भारती सूर एक नांदतो ||धृ||

भारत माता जन्मदायनी अमृत पुत्रांची
राष्ट्रपूरुष घडविता भूमिका तुझी जिजाईची
तुझ्या किर्तीच्या अवनीवरती सुगंध दरवळतो ||१||

नंदनवन तू रम्य मनोहर समग्र विश्वाचे
वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतिक ऐक्याचे
आम्रतरु जणू वात्सल्याची नित्य सावली देतो||२||

मनमंदिरी स्थान आईला, नित्य आम्ही दिधले
उत्थानातसव भारतभूच्या जीवन वेचू आपले
तिची कस्तुरी गंधित माती ,भाळावर लावतो ||३||

उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो
हृदयातून जयहिंद,हृदयातून जयहिंद
भारतीय सूर एक नांदतो ||४||

या गीतमंच मधील गीतची आम्ही सध्या एक ऑडिओ व व्हिडिओ फाइल येथे देत आहे. त्या फाइल चा वापर तुम्ही प्ले करण्यासाठी करू शकता.

उंच उंच गगनात तिरंगा

Maharashtra Police Bharti Exam 178

अर्ज सुरु होण्याची तारीख 09-11-2022 00.00 वा.
अर्ज बंद होण्याची तारीख 15-12-2022 24.00 वा.
ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 21-12-2022 23.00 वा.

[youtube_downloader]

[mona_youtube_downloader]

[youtube_downloader_form]

Digital Paripath डिजिटल परिपाठ

30 मिनिटांचा शालेय डिजिटल परिपाठ (Digital Paripath)

या मध्ये राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान, प्रार्थना, सुविचार, दिनविशेष, पंचांग, बातम्या, समुहगीत व पसायदान च्या ऑडिओ फाइल्स उपलब्ध आहेत. सदरच्या play बटणावर क्लिक करून आपण या ऑडिओ ऐकू शकता. या सर्व फाइल्स आम्ही सर्व प्रकारामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. आपले प्रेम सदैव लाभो हीच अपेक्षा.

शालेय डिजिटल परिपाठ – Digital Paripath

राष्ट्रगीत पूर्ण ऐका 

राज्यगीत पूर्ण ऐका 

प्रतिज्ञा ऑडिओ मध्ये ऐका 

भारताचे संविधान ऑडिओ मध्ये ऐका 

शालेय डिजिटल परिपाठ प्रार्थना  

बातम्या :  बातम्या पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि बातम्या पहा   सकाळ   पुढारी    लोकमत      बीबीसी मराठी

धोय धोय पाऊस पडतोय रे

आनंदाचे गाणे

पसायदान पूर्ण ऐका

error: तुम्ही या वेबसाईट वरील घटक कॉपी करू शकत नाही.