Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फॉर्म भरनेची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०१७ .

PPT & Videos

या पानांवर तुम्हास १ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमातील Powerpoint सादरीकरण किंवा संबधित Video पहावयास मिळतील . त्यासाठी तुम्हास त्या ppt किंवा Video Download करून घ्यावे लागतील.

सदर वेबसाईट फक्त माझी नाही तर ती सर्वांची आहे. जरी तुमच्या जवळ काही PPT किंवा Video असतील तर ते सुद्धा येथे सर्वांसाठी खुले केले जातील. त्यांची सुद्धा लिंक येथे उपलब्ध करून दिली जाईल. जर तुम्हास अशी काही Presentations मला पाठवायचे असतील तर कृपया मला http://www.facebook.com/eschool4u या ठिकाणी comment लिहा.


इयत्ता १ ली
इयत्ता २ री
इयत्ता ३ री
इयत्ता ४ थी
इयत्ता ५ वी
इयत्ता ६ वी
इयत्ता ७ वी
इयत्ता ८ वी
इयत्ता ९ वी
इयत्ता १० वी

1 टिप्पणी:

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips