Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

इयत्ता पाचवी : हिंदी , कविता - जीवन - Musical Song


आपण कविता अनेक पद्धतीने म्हणतो , पण अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना संगीताची आवड असते. त्यासाठी या गाण्यामध्ये घेवून आलो आहोत संगीतमय कविता. यामधून आपणं commercial पद्धतीचे गाणे ऐकू शकाल. तुम्हाला जर गाणे ऐकायचे असेल तर येथेच play करून ऐकता येईल. आणि आपणास जर हे गाणे डाऊनलोड करायचे असेल तरच आपण ते डाऊनलोड करू शकाल.

इयत्ता : 5 वी
कविता क्र. : २
कवितेचे नाव : जीवन
कवी : डॉ. कुलभूषण लाल माखीजा
गायन : Surajadoon


Music Hosting - Podcast Hosting -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips