Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फॉर्म भरनेची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०१७ .

मंगळवार, २७ जून, २०१७

इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ चा निकाल जाहीर : निकाल वेबसाईटवर उपलब्ध


इयत्ता ५ वी व ८ वी इयत्ताच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून निकाल खाली दिलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
निकाल कसा पाहावा ? 

निकाल पाहण्यासाठी खालील tab वर क्लिक करा
तुमच्या आईचे नाव enter करा.(परीक्षा फॉर्म मध्ये नमूद केलेले)
तुमचा परीक्षा क्रमांक टाका.
तुमचा निकाल पहा.

इयत्ता ५ वी चा निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

इयत्ता ८ वी चा निकाल पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
वरील प्रमाणे निकाल पाहता आला नाही तर खालील वेबसाईट ला भेट देवून शाळा स्तरावर निकाल पाहू शकता.
प्रथम क्लिक करून वेबसाईट उघडा.
तुमच्या शाळेचा udise कोड व पासवर्ड टाकून login करा.
तुमच्या शाळेच्या login मधुन विद्यार्थ्याचा निकाल पहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips