Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

MDM App download - Maharashtra Government


महाराष्ट्र शासन चे नवीन अप्लिकेशन डाऊनलोड करा.

महाराष्ट्र शासनाचे हे शालेय पोषण आहाराचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आणि यामधून डाउनलोड झालेले एप्लीकेशन हे मुख्याध्यापकांसाठी दैनंदिन शालेय पोषण आहार आकडे भरण्यासाठी
महत्त्वाचे असेल. त्यासाठी मुख्याध्यापकाला मोबाईल नंबर पंचायत समिती किंवा BRC मध्ये add करावा लागेल.
त्यासाठी मुख्याध्यापकाने प्रथम पंचायत समितीमध्ये शालेय पोषण आहार काम करणाऱ्या व्यक्तीकडे मोबाईल
नंबर देऊन आपला नंबर अपडेट करावा.मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर पूर्वीच्या मुख्याध्यापकाने
आपल्या मोबाईलमधील डाऊनलोड केलेले एप्लीकेशन unइन्स्टॉल करावे. हे आपलिकेशन सध्या प्ले स्टोअर वर
उपलब्ध नाही त्यामुळे खालील लिंक वर क्लिक करून आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करुन घ्या.
        या ॲप्लिकेशनची लिंक महाराष्ट्र शासनाच्या एज्युकेशन डॉट या वेबसाईटवरुन येथे दर्शवण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी आपण शासनाच्या अधिकृत लिंक वर जाऊन हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊ शकता.
ॲप्लिकेशन डाऊनलोड करताना कोणत्या घटकांची काळजी घ्यावी हे लक्षात घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk

९ टिप्पण्या:

  1. mdm.download.होत नाही .hm.अकोला .tq.बदनापूर

    उत्तर द्याहटवा

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips